712 : देशातील सोयाबीन पेऱ्यात घट
Continues below advertisement
देशभरात सध्या खरीप पिकांच्या पेरणीचा काळ सुरु आहे. ज्वारी, बाजरी, भात, कापूस, सोयाबीन अशा पिकांच्या पेरणीची लगबग सगळीकडे बघायला मिळतेय. बोंडअळीच्या संकटामुळे देशातील कापसाचं लागवड क्षेत्र कमी झालं. आता या पाठोपाठ सोयाबीनचंही लागवड क्षेत्र कमी झाल्याचं दिसून येत आहे.
Continues below advertisement