712 - सोयाबीन बियाण्यामागे एक हजार रुपयांचं अनुदान देण्याचा प्रस्ताव
Continues below advertisement
मध्य प्रदेश सरकार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. सोयाबीन बियाण्याच्या खरेदीवर सरकार अनुदान देण्याच्या विचारात आहे. यंदाच्या खरीप हंगामात प्रति क्विंटल सोयाबीन बियाण्यामागे एक हजार रुपयांचं अनुदान देण्याचा प्रस्ताव आहे.गेल्या वर्षी मध्य प्रदेशात पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनच्या पेऱ्यात घट झाली होती. यंदाच्या हंगामात सोयाबीन लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार हा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.
Continues below advertisement