7/12 च्या बातम्या : सोयाबीन खरेदीसाठी सव्वाशे केंद्र सुरु करण्याचा पणन मंत्रालयाचा नाफेडला प्रस्ताव
पणन महामंडळाकडून राज्यातील 23 जिल्ह्यामध्ये 125 सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव नाफेडला मांडला आहे. या केंद्रांच्या माध्यमातून 18 ऑक्टोबरपासून किमान आधारभूत किमतीने सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे.