712 : सोलापूर : दीड एकरात 439 डाळिंबांच्या झाडांची लागवड, 'प्रगतशील बागायतदार' तरुणाची कहाणी

Continues below advertisement
एकीकडे दर घसरल्यानं राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी बागा काढून टाकत आहेत. हे असं विदारक दृश्य असतानाच दुसरीकडे सोलापूर मधील या तरुणानं निर्यातक्षम डाळिंबांचं उत्पादन घेतलं आहे. राहुल गायकवाड या तरुणानं योग्य नियोजन करत डाळिंबांतून लाखोंचा नफा कमावला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram