712 सोलापूर: माळशिरस : दुष्काळी गावात 2 हजार कोटी लिटर पाणीसाठा
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे, अशी म्हण आहे. इथे मात्र प्रयत्ने बंधारे बांधता दुष्काळ पळे, असं म्हणावं लागणार आहे. सतत 10 वर्ष दुष्काळ झेललेल्या सोलापूरमधील रेडे गावातील तरुणांनी 17 साखळी बंधारे बांधून गाव पाणीदार केलंय. तरुणांच्या एकत्रीत प्रयत्नानं गावाला गावपण आलंय. कसं? पाहूया...