712 सोलापूर: एक एकरात पाच पीकं घेणारा प्रयोगशील शेतकरी
Continues below advertisement
पिढीगणिक जमिनीचे तुकडे होतायत त्यामुळे उपलब्ध क्षेत्राच्या कार्यक्षम वापराला महत्व आलंय.
आप्पा कारमकर हे दुष्काळी सोलापुरातले प्रयोगशील शेतकरी. एकरी पाच लाख कमावण्याचं भन्नाट सूत्र त्यांना सापडलंय. एक एकरात ते पाच प्रकारची पीकं घेतात. त्या पिकांमध्ये उरलेल्या जागेचाही ते भाजीपाला लागवडीसाठी वापर करतात.
चला पाहुयात त्यांची पंचपिकांची शेती