712 : सोलापूर : अवकाळी पावसाने केळी बागांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
गेली दोन दिवस राज्यातील काही भागांना अवकाळी पावसाच्या संकटाला समोरं जावं लागतं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा सगळ्यात जास्त फटका बसला. सोलापूरमधील माढा तालुक्याच्या बेंबळे गावातील ही दृष्य आहेत. या दृष्यांवरुन झालेल्या नुकसानाची तीव्रता लक्षात येते. बेंबळे गावातील १०० ते १५० एकर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालं आहे. आंबा आणि केळीच्या बागांमध्ये सर्वाधीक नुकसान झालं.
Continues below advertisement