712 सोलापूर : दुष्काळी भागात अॅपल बोराची यशस्वी शेती, 7 महिन्यात 21 लाखांचं उत्पन्न
कोरडवाहू शेतकरी ज्या फळपिकांना आधार मानतो त्यापैकी एक बोर. सोलापूरसारख्या अवर्षणग्रस्त भागात डाळिंब मुख्य फळपीक मात्र महारुद्र चव्हाण यांनी बोराची लागवड केलीय. बोराच्या अनेक जाती आहेत. अॅपल (APPLE) बोर त्यापैकीच एक. चव्हाण यांनी अॅपल बोराची निवड केली आणि त्यापासून थोडेथोडके नव्हे तर तब्बल 21 लाखांचं उत्पन्न ते मिळवतायत... पाहूय़ा त्यांची यशोगाथा...