712 जमिनीची पत खालावलेल्या राज्यांत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
Continues below advertisement
अधिक उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरली जातात. कित्येक वर्ष एकच पीक घेतलं जातं. यामुळे हळूहळू जमिनीची पत खालावते. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्य़ा अहवालात देशातील शेत जमिनींचं हेच वास्तव समोर आलं. हे टाळण्यासाठी काय करावं, जाणून घेऊया..
Continues below advertisement