712 : पावसाबाबत स्कायमेटचा अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस
Continues below advertisement
राज्यातील बहूतांश शेती ही कोरडवाहू आहे. मान्सूनच्या पावसावर राज्यातील शेतकऱ्यांचं वर्षभराचं नियोजन अवलंबून असतं. त्यामुळेच मान्सूनबाबतचा अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. हवामान विभागाच्या आधी स्कायमेट या संस्थेनं मान्सून बाबतचा अंदाज व्यक्त केला. गेल्या काही वर्षातही संस्थेनं असाच अंदाज व्यक्त केला होता. तो किती खरा ठरला ते पाहूया....
Continues below advertisement