712 : उन्हाळी हंगामात सिताफळ बागेची काळजी कशी घ्याल?

Continues below advertisement
साधारणपणे ऑक्टोबरमध्ये बाजारात सिताफळाची आवक होते. मात्र उन्हाळी हंगामातही काही शेतकरी सिताफळाचं उत्पादन घेतात. उन्हाळी हंगामात सिताफळ बागेची विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या तापमानाचा सिताफळाच्या फळधारणेवर विपरित परिणाम होऊ शकतो. तेव्हा अशा वातावरणात सिताफळ बागेचं व्यवस्थापन कसं करावं, ते जाणून घेऊया
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram