712 : सिंधुदुर्ग : तळकोकणातील शेतकऱ्यांची ऊस शेती, गूळ निर्मिती
Continues below advertisement
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ऊसाची लागवड वाढतांना दिसतेय. जिल्ह्यातील काळसे गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत ११३ एकरवर ऊस लागवड केली. इथेच न थांबता त्यांना स्वतःचं गुऱ्हाळघरही सुरु केलंय.
Continues below advertisement