712 : शेतीतल्या नवदुर्गा : कोल्हापूर : कसबा सांगाव गावातील रुपाली माळी

Continues below advertisement
नवरात्री उत्सवाचा आजचा नववा आणि शेवटचा दिवस. आज देवीच्या सिमोल्लंघनाची तयारी केली जाते. घर आणि संसाराचं सिमोल्लंघन करुन अशीच एक नवदुर्गा कृषी उद्योजिका झाली. पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा सांगाव गावातील रुपाली माळी या दुर्गेची कहाणी.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram