712 | शिर्डी | सुभाष पाळेकर यांचं शेतकऱ्यांना झिरो बजेट शेतीसाठी मार्गदर्शन
शेती समृद्ध करण्यासाठी राज्यातील काही संशोधकांनी मोलाचं कार्य केलंय. रसायन आणि विषमुक्त शेतीचं तंत्र सुभाष पाळेकर यांनी शेतकऱ्यांना दिलं. झिरो बजेट शेती तंत्राच्या संशोधनासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला. याच झिरो बजेट शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिर्डीतील साईबाबा संस्थेने प्रात्यक्षिक शिबिराचं आयोजन केलं.