712 शिर्डी: तेल्या रोगापासून डाळिंबाचं संरक्षण कसं करावं?

Continues below advertisement
खरीप हंगाम फळपिकांच्या लागवडीसाठीही उत्तम मानला जातो. या काळात केळी, डाळिंब आणि लिंबू वर्गीय पिकांचा मृग बहारही सुरु होतो. मात्र याच फळाच्या आंबिया बहारातील बागांना फलधारणा होण्यास सुरुवात होते. डाळिंबाचं उत्पादन मिळण्यास आता सुरुवात झालीये. तेव्हा कीड आणि रोगांपासून या पिकाला कसं वाचवावं, ते जाणून घेऊया..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram