712 शिर्डी: फळपिकांच्या लागवडीचं व्यवस्थापन
मुग, उडीद, तूर अशा पिकांच्या लागवडीसोबतच खरीप हंगामात फळपिकांचीही लागवड केली जाते.आंब्या सारख्या पिकांच्या लागवडीसाठी हा काळ महत्त्वाचा मानला जातो. मात्र फळपिकांच्या लागवडीचं व्यवस्थापन हंगामी पिकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. कसं करावं फळपिकांच्या लागवडीचं व्यवस्थापन, पाहूया..