712 : कृषी विद्यापीठातील कापसाचं नवं बी.टी वाण येणार
Continues below advertisement
कापसातील बी.टी वाण हे सगळ्या रोगांना प्रतिबंधक असतं. मात्र त्याची रोग प्रतिकारक क्षमता आता कमी होताना दिसतेय. याच बी.टी कापसाचं नविन वाण राहुरी कृषी विद्यापीठ तयार करणार आहेत.
Continues below advertisement