शेतीतील नवदुर्गा सांगली: बी कॉम संध्याराणी महाडिक यांची जरबरा शेती

Continues below advertisement

आजच्याच दिवशी घराघरात देवीचं स्वागत केलं जातं. या स्वागतात देवीला वेगवेगळी फुलं वाहीली जातात. याच फुलांच्या उत्पादनातून सांगलीतल्या दुर्गेनं उन्नती साधलीये. संध्याराणी महाडिक या येलूर गावच्या दुर्गेनं आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर जरबेराची यशस्वी शेती केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram