712 : शेतीतल्या नवदुर्गा : शहरातील नोकरी सोडून यशस्वी फुलशेती, वाशिमच्या उज्ज्वला गायकवाड यांची कहाणी

Continues below advertisement
आजची दुर्गा वाशिम जिल्ह्यातल्या चांदई गावातील आहे. उज्ज्वला गायकवाड या दुर्गेनं शहरातील सेटल्ड आयुष्य सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि तो यशस्वी रित्या पेलला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram