712 : शेतीतल्या नवदुर्गा : बुलडाण्याच्या दुष्काळग्रस्त भागात फळबाग फुलवणाऱ्या नंदाताई दुधमोगरे

Continues below advertisement
आजची नवदुर्गा बुलडाणा जिल्ह्यातील आहे. पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या शेतात या दुर्गेनं नंदनवन तयार केलं. शेडनेट सारख्या तंत्रज्ञानांची कास धरत तिनं घरात समृद्धी आणली. पाहूया नंदाताई दुधमोगरे या दुर्गेची यशोगाथा..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram