712 शेतीतील नवदुर्गा अकोला:शून्यातून विश्व उभं करणाऱ्या दुर्गेची कहाणी
शक्तीच्या आराधनेच्या या नवरात्रीच्या सणात मायमातीशी नातं असलेल्या नवदुर्गांची कहाणी आपण बघतोय. आज अकोला जिल्ह्यातल्या अशाच एक दुर्गेची यशोगाथा आपण बघणार आहोत. परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा आशाताई निखाडे या दुर्गेनं अवजार हाती घेतलं आणि घराला दारिद्रयातून बाहेर काढलं.