712 : साखरेच्या प्रश्नावर शरद पवारांची नितीन गडकरींशी चर्चा

Continues below advertisement
यंदा देशातील साखर उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. तब्बल ३१५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखरेच्या दराचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं अवजड रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली. नुकतीच या संदर्भात चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शिष्टमंडळासोबत नितीन गडकरींची भेट घेतली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram