712 : सांगली : शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाच्या मार्गदर्शनासाठी खास शिबीर
Continues below advertisement
शेती पूरक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. मात्र त्यातही उत्पादन वाढीसाठी चोख नियोजन असणं गरजेचं असतं. यामध्ये जनावरांचं खाद्य आणि आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. या सगळ्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगलीमध्ये चितळे डेअरी आणि नाबार्डकडून प्रशिक्षण शिबीर राबवण्यात येतात.
Continues below advertisement