712 सांगली, तुजारपूर: मुक्त संचार गोठा, चोख नियोजनाने वर्षाला 12 लाखाचा नफा
Continues below advertisement
दुग्धोत्पादनामध्ये जनावरांच्या आरोग्या सोबतच गोठ्याची ठेवणही परिणाम करते. बंदीस्त गोठ्यापेक्षा मुक्त संचार गोठा दूध उत्पादन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. याचच एक उदाहरण आज आपण बघणार आहोत. सांगलीच्या तुजारपूरमधील मकरंद आणि अर्चना पाटील मुक्त संचार गोठ्यात गायींचं पालन करतायत. चोख व्यवस्थापन केल्यानं ते या व्यवसायातून लाखोंचा नफा कमावतायत.
Continues below advertisement