712 सांगली : अवकाळी पावसात अशी घ्या हळदीची काळजी
Continues below advertisement
गारपिटिमुळे कंदपिकांचही मोठं नुकसान झालंय. याचा विपरीत परिणाम काढणी केलेल्या किंवा काढणीच्या अवस्थेत असलेल्या हळद पिकावर होताना दिसतोय. तेव्हा अशा परिस्थितीत पिकाचं व्यवस्थापन कसं करावं ते जाणून घेऊया...
Continues below advertisement