सांगली जिल्ह्यातील दाजी पाटील यांनी भंगारातून ऊस लावणी यंत्र बनवलं आहे. हे यंत्र एक-दोन नाही, तर ५ कामं एका वेळी करतो.