712 | सांगली | शेतीतल्या नवदुर्गा | गोवंश पालनातून प्रगती साधणाऱ्या वर्षा निचळ यांची कहाणी
गायीच्या उदरामध्ये देवीची सगळी रुपं सामावलेली आहेत, असं म्हणतात. याच गोपालनातून सांगलीच्या या नवदुर्गेनं आरोग्यदानाचं व्रत घेतलंय. पंचगव्य चिकित्सेच्या मध्यमातून खानापूरच्या वर्षा निचळ यांनी गोपलान व्यवसायाला नवं रुप दिलंय. १०० वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक व्यवसायाला त्यांनी मोठं केलंय.