712 : सांगली : शेतकऱ्यांच्या खात्यात 53 रुपये पीक विमा
Continues below advertisement
विधानसभा अधिवेशनात या निर्णयांसोबतच पीक विम्याच्या भरपाईचा मुद्दाही गाजला. पीक विम्याची तोकडी भरपाई पाहता या योजनेचा फायदा विमा कंपन्यांना अधिक होत असल्याचं विरोधी पक्ष नेत्यांनी म्हटलं. औरंगाबादमध्ये काही शेतकऱ्यांना निव्वळ ७० रुपये भरपाई मिळाली. त्याचा सविस्तर रिपोर्टही आपण पाहीला. आता सांगलीमध्येही असाच प्रकार दिसून आलाये.
Continues below advertisement