712 सांगली : सांगलीचा केसर आंबा थेट लंडनच्या बाजारात, मिरजेच्या परमानंद गव्हाणेंची यशोगाथा
Continues below advertisement
आंबा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं...आंब्याच्या जातींमध्ये हापूस नंतर केसर आंब्याला मोठी मागणी असते. सांगलीमधील परमानंद गव्हाणे यांनी याच केसर आंब्याची चव परदेशात नेलीये. गेली ४ वर्ष ते आंब्यांची निर्यात करतायत. एकात्मिक पद्धतीनं नियोजन केल्यानं त्यांना निर्यातक्षम उत्पादन घेता आलं. आणि त्याचाच फायदा त्यांना उत्पन्नामध्ये होतोय.
Continues below advertisement