दिवाळी सणातला आजचा महत्त्वाचा दिवस. लक्ष्मी पुजनाच्या या पावन दिवशी अशाच लक्ष्मीची कहाणी आपण बघणार आहोत. सांगली जिल्ह्यातील लता डफळे या लक्ष्मीनं खडकाळ माळरानाला जिवंत केलंय. पाहूया त्यांची यशोगाथा...