712 : सांगली : हळदीचे बेणे तयार करण्यासाठी साठवणुकीच्या पद्धती

Continues below advertisement
हळद पिकाची काढणी झाल्यानंतर बरेच शेतकरी त्याचे बेणे तयार करतात. हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या प्रतिचं बेणं असणं गरजेचं असतं. घरच्या घरी हे बेणं तयार करण्यासाठीच्या काही प्रक्रिया आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram