712 : सांगली : अशी घ्या हळद पिकाची काळजी
Continues below advertisement
खरीपात धान्य पीक, कापूस आणि ऊसाचीच लागवड न करता, काही शेतकरी मसाले पिकांचीही लागवड करतात. त्यातही राज्यातील शेतकरी हळदीच्या लागवडीला प्राधान्य देतात. सध्या हळदीचा वाढीचा काळ सुरु आहे. तेव्हा पिकाची कशी काळजी घ्यावी, ते थेट तज्ञांकडून जाणून घेऊया.
Continues below advertisement