712 सांगली: केवळ दीड एकरातून द्राक्षांचं 42 टन उत्पादन
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यात द्राक्षांच्या लागवडीचं प्रमाण वाढतंय. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं. भगवानराव पाटील यांनी आपल्या १८ एकर शेतीत द्राक्षांची लागवड केलीये. मात्र योग्य काळजी घेत त्यांनी या संकटातून बागेला वाचवलं. चोख नियोजन करत केवळ दीड एकरातील द्राक्षांमधून ४२ टन उत्पादन मिळवलंय.
Continues below advertisement