712 सांगली : द्राक्ष पिकाची काळजी कशी घ्यावी?
Continues below advertisement
ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे फळपिकांना मोठा धोका निर्माण झालाय. वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव या फळपिकांवर होतांना दिसतायत. द्राक्ष पिक हे त्यातील प्रमुख आहे. द्राक्षांच्या काढणीचा महत्त्वाचा काळ सध्या सुरुये. अशा वेळी किडींच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी कोणते उपाय करावे, ते सांगलीच्या द्राक्ष तज्ञांकडून जाणून घेऊया..
Continues below advertisement