712 : सांगली : प्रात्यक्षिक प्लॉटसाठी ज्वारीच्या 'फुले वसुधा' वाणाचं वाटप
Continues below advertisement
रब्बी हंगामात सगळ्यात जास्त परेल्या जाणारं पीक म्हणजे ज्वारी. ज्वारीचा वापर धान्य पिका सोबतच चारा पीक म्हणूनही केला जातो. या दुहेरी वापरामुळे बहूतांश शेतकरी ज्वारीची लगावड करतात. यात आता अधिक फायदेशीर फुले वसुधा या जातीचे प्रात्यक्षिक प्लॉट सांगलीमध्ये घेण्यात आले.
Continues below advertisement