712 : सांगली : बेसिलच्या लागवडीतून अडीच लाखांची कमाई
Continues below advertisement
तुळशीला घराघरात देवीसारखं पुजलं जातं. तिला हे स्थान तिच्यातल्या औषधी गुणधर्मांमुळे मिळालं आहे. अशाच बेसिल नावाच्या वनस्पतीची लागवड करत सांगलीतील सुकुमार बारवडे हे लाखोंचा नफा कमावत आहेत.
Continues below advertisement