712 : गोंदिया : राका आणि पळसगावमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधीची वार्षिक उलाढाल
Continues below advertisement
दूध उत्पादनासाठी पश्चिम महाराष्ट्राचा भाग जास्त प्रसिद्ध आहे. मात्र आता धानाचं आगार असलेल्या गोंदियामधील शेतकरीही यात पुढे आले आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातील राका आणि पळसगावातील शेतकरी या व्यवसायातून अडीच ते तीन कोटींची वार्षिक उलाढाल करत आहेत.
Continues below advertisement