712 : रायगड : बॉडीबिल्डर सुमित थळेची यशस्वी पॉलीहाऊस शेती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तरुणांमध्ये बॉडीबिल्डिंगचं मोठं फॅड आहे. जिममध्ये जाऊन पिळदार शरीरयष्टी बनवण्याकडे बहुतेकांचा कल असतो. मात्र बॉडी बिल्डिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवलेला या तरुणानं थेट शेतीचा मार्ग धरला आहे. रायगडच्या सुमित थळे या तरुण शेतकऱ्यानं पॉलीहाऊसमध्ये शिमला मिरचीची लागवड केली. शेतीचं अभ्यासपूर्ण नियोजन करुन, या तरुणानं इथेही सोनं कमावलं आहे.