712 राहुरी: तूर लागवडीचं व्यवस्थापन कसं करावं? तज्ज्ञांचा सल्ला
Continues below advertisement
खरीप हंगामात कडधान्य पिकांमध्ये राज्यात तूर, मूग आणि उडीद या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातही तूर हे खरिपातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. यंदाही राज्यातील बहुतेक शेतकरी तूर लागवडीचं नियोजन करतायत. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी...कसं व्यवस्थापन करावं..याबद्दल जाणून घेऊया राहुरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. एन.एस कुटे यांच्याकडून.
Continues below advertisement