712 राहुरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ
Continues below advertisement
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ पार पडला. हा विद्यापीठाचा 32वा पदवीदान समारंभ होता. या कार्यक्रमाच्या वेळी विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान करण्यात आल्या. त्या सोबतच कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, इस्त्रोचे अध्यक्ष एस.एस.किरण आणि कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा हे देखील उपस्थित होते.
Continues below advertisement