
712 राहुरी: युवा संशोधकांना खुणावणारं 'अविष्कार 2017'
Continues below advertisement
शेती आणि दैनंदिन वापरातील अडचणी कमी व्हाव्यात यासाठी संशोधन करायला मोठा वाव आहे, त्याचाच एक भाग म्हणजे राहुरीत भरलेलं अविष्कार-2017 ही स्पर्धा.. तरुणांनी या स्पर्धेत जोमानं भाग घेतला हे विशेष
Continues below advertisement