712 : राहुरी : ज्वार सुधार प्रकल्पाची बैठक संपन्न, लाल ज्वारीच्या संशोधनावर अधिक भर
Continues below advertisement
ज्वारी हे हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता असलेलं पीक. गेल्या काही वर्षात ज्वारीच्या औषधी गुणधर्माचाही प्रचार प्रसार झाला आहे. त्यामुळेच आरोग्याबाबत जागरुक असलेल्या ग्राहकांमध्ये ज्वारीची मागणी वाढत आहे. यामुळेच येतं ज्वारीवर संशोधन होणं महत्वाचं, त्याचाच आढावा घेण्यासाठी ज्वार सुधार प्रकल्पाची बैठक राहुरीत पार पडली. त्याचा हा वृतांत..
Continues below advertisement