रब्बी पेरण्यांमध्ये 20 टक्के घट होण्याची शक्यता | 712 | एबीपी माझा
सध्या देशभरात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची लगबग बघायला मिळतेय. यंदा रब्बी पिकांच्या पेरण्यांवर सगळ्यात मोठं संकट पाणी टंचाईचं आहे. देशभरात बहुतांश ठिकाणी जमिनीतील पुरेशा ओलाव्या अभावी रब्बी पेरण्या रखडल्यात. यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्यांमध्ये घट झाल्याचं दिसून येतंय.