अशी घ्या पिकांची काळजी...| 712 | एबीपी माझा
यंदा मान्सुनने अपेक्षाभग केला. देशभरात रबीच्या पेरण्या संथगतीने सुरु आहेत. पावसाळा संपून दिड महिनाही झाला नाही तर अनेक भागात पाणी टंचाईची स्थिती दिसू लागलीय. अशा काळात पिकांचं नियोजन कसं करावं, काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात, पाहुयात कृषी हवामान विभागानं दिलेला हा पीक सल्ला