712 : पुणे : गुणकारी शतावरीची फायदेशीर शेती

Continues below advertisement
शतावरीला आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं मानलं जातं. औषधी गुणधर्मांमुळे वेगवेगळ्या औषधांच्या निर्मितीमध्ये शतावरीचा वापर केला जातो. याच शतावरीची लागवड इंदापूरमधील पद्मसिंह जाधव यांनी केली आहे. त्यासाठी औषध कंपनीशी विक्रीचा करारही त्यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram