712 : पुणे : 'बोन्साय नमस्ते', झाडांच्या बोन्साय तंत्रज्ञानाबाबत जागरुकतेसाठी जागतिक परिषद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
झाडांच्या बोन्साय तंत्रज्ञानाबाबत जागरुकता निर्माण करण्य़ासाठी पुण्यामध्ये बोन्साय नमस्ते या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ही परिषद सुरु असणारेय. साध्या कुंड्या, लटकत्या छोट्या कुंड्या आणि छोट्या टबमध्ये लागवड केलेल्या बोन्सायला बघण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. जवळपास १७ देशातील तज्ञांचा या परिषदेमध्ये सहभाग आहे. १५० हून अधिक जातींचे बोन्साय वृक्ष इथे ठेवण्यात आलेत. पाण्यातले बोन्साय, मुर्त्यांमधील बोन्साय , पगडी घातलेले बोन्साय़ आकर्षणाचं केंद्र ठरलेत.