712 सांगली: पुणदी गावाचं कौतुकास्पद पाऊल, संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली!

Continues below advertisement
पाणी टंचाई संपवण्यासाठी पावसाचं पाणी साठवण्यावर भर दिला जातोय. मात्र या सोबतच ते पाणी जपून कसं वापरता येईल हे बघणंही गरजेचं असतं. सांगलीतील पुणदी गावानं हीच बाब ओळखून एक उपक्रम आखला. गावातील संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली आणणे. याच्या अंमलबजावणीसाठी कडक नियमसुद्धा केले. आणि एकत्रित प्रयत्नानं हे शक्यसुद्धा करुन दाखवलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram