712 : पिंपरी चिंचवड : स्वत:सोबत 219 कुटुंबांना दिलं उत्पन्नांचं साधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2018 08:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मालन थोरवे या शेतकरी महिला गेली 10 वर्ष त्या विदेशी भाजीपाला लागवड करतायत. त्यांनी आपल्या पतीला या नवीन शेती प्रयोगात साथ दिली, शेती वाढवली आणि स्वत:सोबत 219 कुटुंबांची प्रगती साधली. 30 हजारापासून सुरु झालेला त्यांचा विदेशी भाज्यांचा व्यवसाय आज सहा कोटींवर पोहोचलाय.