712 पीक सल्ला : शेतकऱ्यांसाठी विभागवार कृषीविषयक सल्ला
Continues below advertisement
राज्यात सध्या रब्बी पिकांचा वाढीचा काळ सुरु आहे. अशा वेली वाढत्या थंडीचा आणि हवामान बदलाचा पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. जनावरांनाही या काळात रोगांची लागण होण्याची भिती असते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी कोणत्या उपाय योजना कराव्या..ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात....
Continues below advertisement