712 : पीक सल्ला : रब्बी पिकांच्या काढणीनंतर काय काळजी घ्यावी?
Continues below advertisement
रब्बी हंगामातील पिकं आता काढणीच्या अवस्थेत आहेत. हरभरा, गहू आणि हंगामी भाजीपाला पिकांची या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. तसच उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठीही हा काळ उत्तम मानला जातो. जनावरांसाठीच्या चारा पिकांची लागवडही याच काळात करावी, असं तज्ज्ञ सांगतात. तेव्हा पिकांचं व्यवस्थापन कसं करावं, हे जाणून घेऊया...या पीक सल्ल्यात...
Continues below advertisement